talathi salary in maharashtra

talathi bharti 2023 महाराष्ट्र तलाठी मेगा भरती अपडेट २०२३

तलाठी हे पद सरळसेवा अंतर्गत गट क मधून भरले जाते. महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ साठी रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध झाली आहे . ज्यामध्ये नव्याने निर्माण झालेल्या तलाठी सजा नुसार ३११० पदांची नवीन पदनिर्मिती झाली आहे. व जुन्या पदे १०१२ आहेत सर्व मिळून ४१२२ पदांची भरती केली जाणार आहे. तलाठी पदासाठी पगार किती असतो याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

Talathi salary

पर्यंत

९ ते २७ %

पर्यंत शहरी व ग्रामीण भागानुसार

३९००० ते ४१०००

 

(pf कमी कट होईल)

 

३७ ते ३९ हजार पर्यंत


[su_posts template=”templates/list-loop.php” id=”11849″ posts_per_page=”200″ tax_term=”2266″ order=”asc” orderby=”rand”]

error: Content is protected !!
Scroll to Top