Thane Mahangarpalika Bharti NTEP 2025 – ठाणे महानगरपालिका अंतर्गत चालणाऱ्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमासाठी (NTEP) कंत्राटी पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती कंत्राटी स्वरूपाची असून पात्र उमेदवारांनी खालील माहिती लक्षपूर्वक वाचून अर्ज करावा.
जर तुम्ही सरकारी आरोग्य विभागातील नोकरी शोधत असाल, तर ही सुवर्णसंधी आहे.
📌 रिक्त पदांची माहिती
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
एस.टी.एस. (STS) | 2 |
टी.बी. हेल्थ व्हिजिटर (TBHV) | 1 |
महत्वाच्या लिंक्स Thane Mahangarpalika Bharti NTEP 2025
💰 मासिक वेतन (कंत्राटी तत्वावर)
- STS: ₹20,000/- प्रति महिना
- TBHV: ₹15,500 + ₹1,500 (प्रवास भत्ता) = ₹17,000/- प्रति महिना
👥 आरक्षणानुसार पदवाटप
- STS: 1 – भ.ज. (ब), 1 – साशैमाव
- TBHV: 1 – इमाव (EWS)
🧓 वयोमर्यादा
- खुल्या प्रवर्गासाठी: 38 वर्षे
- मागासवर्गीय प्रवर्गासाठी: 43 वर्षे
- राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कामाचा अनुभव असणाऱ्यांना 5 वर्षांपर्यंत सवलत .
🎓 शैक्षणिक पात्रता
✅ STS (Senior Treatment Supervisor) साठी
अत्यावश्यक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मान्यताप्राप्त Sanitary Inspector कोर्स
- किमान २ महिन्यांचा संगणक कोर्स
- दोनचाकी वाहन चालवण्याचा परवाना व वाहन चालवता येणे आवश्यक
प्राधान्य:
- NTEP किंवा तत्सम कार्यक्रमाचा अनुभव
✅ TBHV (Tuberculosis Health Visitor) साठी
अत्यावश्यक पात्रता:
- विज्ञान शाखेतील पदवीधर किंवा
- 10+2 (Intermediate) विज्ञान शाखेत व खालीलपैकी:
- MPW / ANM / LHV / Health Worker
- Health Education / Counseling साठी सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा
मान्यताप्राप्त कोर्सेस:
- Social Work किंवा Medical Social Work मध्ये डिग्री / डिप्लोमा
- MPW साठी Govt. recognized बेसिक ट्रेनिंग कोर्स
- किमान 2 महिन्यांचा संगणक कोर्स
प्राधान्य:
- MPW ट्रेनिंग किंवा मान्यताप्राप्त Sanitary Inspector कोर्स
📜 महत्त्वाच्या सूचना
- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम केलेल्यांना ५ वर्षांची वयोमर्यादा सवलत मिळेल.
- खोटी माहिती दिल्यास नियुक्ती रद्द होईल.
- ही निवड कायमस्वरूपी सेवेसाठी नसेल.
📝 अर्ज कसा करावा?
आवश्यक कागदपत्रे:
- अर्ज फॉर्म (पासपोर्ट आकार फोटोसह)
- पूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, मोबाईल/फोन क्रमांक, ईमेल आयडी
- जन्मतारीख प्रमाणपत्र (शाळा सोडलेले प्रमाणपत्र / जन्म दाखला)
- शैक्षणिक प्रमाणपत्रे व मार्कशीट
- अनुभव प्रमाणपत्र
- वाहन परवाना (जर लागू असेल तर)
- सामाजिक आरक्षणाचे प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कार्यालय ४ था मजला, आरोग्य विभाग,
महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग,
चंदनवाडी , पांचपाखडी, ठाणे (प) – ४०० ६०२
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
१ ५ /०४/२०२५ ते २ ४ /०४/२०२५, दरम्यान
✍️ टीप: ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास तुमच्या मित्रांमध्ये जरूर शेअर करा. सरकारी नोकरीच्या आणखी अपडेट्ससाठी आमच्या वेबसाइटला नियमित भेट द्या.