UGC NET परीक्षा जाहीर

UGC NET December 2023 exam
UGC NET December 2023 exam

UGC NET December 2023 exam – National eligibility Test ( NET ) for Assistant professor and Junior Research’s Fellowship conducted by NTA UGC NET December 2023. JRF आणि साह्यक प्राध्यापक या साठी नेट परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. या साठी शैक्षणिक पात्रता ५५% गुणासह पदव्युत्तर पदवी. (SC,ST,OBC,PWD, Transgender – 50% गुण). online अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२३ आहे. सर्व माहिती पुढील लिंक मध्ये दिली आहे.

येथे क्लिक करा

click here
UGC NET December 2023

UGC NET December 2023