वन विभाग भर्ती 2022 | Forest Department Vacancy Apply ताडोबा – अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान , चंद्रपूर येथे 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर GIS Expert , Livelihood Expert , Environmental Education Expert Tourism Gate Manager ई . जागा भरावयाच्या आहेत .

अधिकृत वेबसाइट

सदर पदांची पात्रता व इतर तपशिलासाठी दि . 14/01/2022 पासुन http://mahaforest.nic.in www.mytadoba.org या संकेत स्थळाला भेट दयावी .

अर्ज पाठवने प्रक्रिया व मेल

परिपुर्ण बायोडाटा आणि इतर कागदपत्रे कार्यकारी संचालक , ताडोबा – अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान , मुल रोड , चंद्रपूर 442401 यांच्या कार्यालयाच्या ई – मेलवर coffdtadoba2@mahaforest.gov.in दि . 31/01/2022 रोजी 17.00 वाजेपर्यंत किंवा त्याआधी पाठवावे .

रिक्त पदभर्ती माहिती

  • GIS Expert ( जीआयएस तज्ञ )
  • Livelihood Expert ( उपजिवीका तज्ञ )
  • Environmental Education Expert ( पर्यावरण शिक्षण तज्ञ )
  • Tourism Gate Manager ( पर्यटन प्रवेशव्दार व्यवस्थापक )

जाहीरात येथे पहा

error: Content is protected !!
Scroll to Top
RTE 25% Admission 2024 सुरु झाले ICMR NIV Recruitment 2023 pwd exam timetable out! आनंदाची बातमी!! शासकीय कर्मचारी महागाई भत्त्या मध्ये वाढ. निर्णय आला वन विभाग भरती निकाल pdf आल्या | तुमचा स्कोर चेक करा रुतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad vs Shiva Singh) Packers : Green Bay Packers SSC GD Constable Recruitment 2022 45284 posts india vs australia hockey match result