VVMC NUHM Bharti 2025 – वसई विरार महानगरपालिका मध्ये भरती

VVMC NUHM Bharti 2025

VVMC NUHM Bharti 2025 – वसई विरार महापालिका (VVMC) अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM)15 वा वित्त आयोग योजना अंतर्गत वैद्यकीय व पॅरामेडिकल पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती कराराधारित (Contractual) स्वरूपाची असून उमेदवारांची निवड मूल्यांकन व थेट मुलाखतीच्या आधारे होणार आहे.

ज्या उमेदवारांना सरकारी आरोग्य विभागात काम करण्याची संधी हवी आहे, त्यांनी खालील तपशील वाचून मुलाखतीला उपस्थित रहावे.


VVMC NUHM Bharti 2025 – मुख्य माहिती

माहितीतपशील
भरती संस्थावसई विरार शहर महानगरपालिका (VVMC)
योजनेचे नावराष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM)
भरती प्रकारकराराधारित
नोकरी ठिकाणवसई विरार, महाराष्ट्र
अधिकृत वेबसाइटvvcmc.in
जाहिरात पीडीएफयेथे क्लिक करा
मुलाखत दिनांक28 मे 2025 ते 6 जून 2025

रिक्त पदांची माहिती – तक्ता “A”

क्र.पदाचे नावप्रवर्ग व पदसंख्याशैक्षणिक पात्रतावयोमर्यादामानधन
1बालरोगतज्ज्ञ (Paediatrician)सामान्य – 1एमडी/डीसीएच/DNB + MMC नोंदणी70 वर्षांपर्यंत₹75,000/-
2साथरोगतज्ज्ञ (Epidemiologist)ओपन – 1MBBS + MPH/MHA/MBA in Health70 वर्षांपर्यंत₹55,000/-
3वैद्यकीय अधिकारी (MO)MBBS + MMC/MCI नोंदणी70 वर्षांपर्यंत₹60,000/- + ₹15,000/- प्रोत्साहन

रिक्त पदांची माहिती – तक्ता “B”

क्र.पदाचे नावपदसंख्यापात्रतामानधन
1स्टाफ नर्स (महिला) – NUHM8GNM/BSc Nursing + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल₹34,800/-
2स्टाफ नर्स (पुरुष) – NUHM1GNM/BSc Nursing + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल
₹34,800/-
3फार्मासिस्ट – NUHM1D.Pharm/B.Pharm + MPC नोंदणी₹20,800/-
4लॅब टेक्निशियन – NUHM3B.Sc + DMLT₹18,700/-
5मल्टीपर्पज हेल्थ वर्कर (पुरुष)2512वी + पॅरामेडिकल किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स₹18,000/-

निवड प्रक्रिया

1. गुणवत्ता मूल्यांकन (एकूण 50 गुण) तक्ता “A”

  • विषय ज्ञान – 10 गुण
  • शोध व शैक्षणिक ज्ञान – 10 गुण
  • नेतृत्व कौशल्य – 10 गुण
  • प्रशासकीय क्षमता – 10 गुण
  • अनुभव – 10 गुण
    • सरकारी अनुभव: दरवर्षी 2 गुण (कमाल 10 गुण)
    • खाजगी अनुभव: दरवर्षी 2 गुण (कमाल 10 गुण)

2. शैक्षणिक पात्रतेचे मूल्यांकन तक्ता “B”

निकषगुण
अंतिम वर्षातील गुण50
अतिरिक्त शैक्षणिक पात्रता20
अनुभव30
एकूण100

अर्ज व मुलाखतीसाठी माहिती

  • कालावधी: 28 मे 2025 ते 6 जून 2025
  • स्थळ: VVMC मुख्य कार्यालय, 7th मजला, “A” विंग, यशवंत नगर, विरार (प)

महत्त्वाच्या लिंक्स


निष्कर्ष

VVMC NUHM भरती 2025 ही डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि आरोग्य सेवकांसाठी सरकारी आरोग्य क्षेत्रात काम करण्याची उत्तम संधी आहे.


error: Content is protected !!
Scroll to Top