जिल्हा परिषद भरती २०२२ अपडेट 

zilha parishad bharti update 

Woman Reading

जिल्हा परिषद अंतर्गत सरळसेवा मधील गट क च्या पद भरती साठी आरोग्य विभाग व इतर गट क पदांची भरती २०२३ जानेवरी मध्ये सुरु होणार आहे त्याचे वेळापत्रक आले आहे 

Books

आरोग्य सेवक व औषध निर्माता असा ५ संवर्गाची जाहिरात जानेवरी २०२३ मध्ये पहिल्या आठवड्यात येईल 

Man Reading

गट क मधील इतर पदे , जसे कि  ग्रामसेवक , अंगणवाडी सेविका, अभियंता , लिपिक , विस्तार अधिकारी या पदांची जाहिरात फेब्रूवारी मध्ये प्रसिद्ध होईल  गट क मधील सर्व परीक्षा घेण्यासाठी शासन निर्णय प्रमाणे वेळापत्रक प्रसिद्ध जाले आहेत

जिल्हा परिषद मधील परीक्षा अगोदर जिल्हा निवड मंडळ मार्फत होणार होत्या परंतु नवीन शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे 

Woman Reading 02

नवीन शासन निर्णया प्रमाणे परीक्षा आता TCS अथवा IBPS या कंपनी मार्फत online घेतल्या जातील असा सुधारित नवीन शासन निर्णय आला आहे 

Books