आनंदाची बातमी!! शासकीय कर्मचारी महागाई भत्त्या मध्ये वाढ. निर्णय आला

शासकीय कर्मचारी यांच्या माहागाई भत्त्या वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. महागाई भत्ता वाढ शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे.

महागाई भत्ता दर ४२% वरून ४६% करण्यात यावा असे आदेश दिले आहे. नवीन महागाई भत्ता वाढ थकबाकी सह नोव्हेंबर मधील वेतन मध्ये देण्यात यावा असे नमूद केले आहे.

या मध्ये १ जुलै २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ कालावधी मधील थकबाकी सह भत्ता दिला जाणार आहे.