“”

वन विभाग भरती २०२३ लेखपाल, सर्वेअर, अभियंता , सांख्यकीय साह्यक - या पदांचा निकाल आला आहे.

“”

'Van Vibhag bharti 2023 Result announced by maha forest department. you can check the result on official website mahaforest.gov.in'

“”

वन विभाग भरती २०२३ मधील 'वनरक्षक' या पदाचा निकाल अजून लागलेला नाही , त्याबद्दल अधिकृत update आले आहे. वनरक्षक हे पद पेसा संवर्गातील आहे व न्यायालयीन प्रकरण असल्याने , निकाल थांबला आहे. परंतु निकाल लागणार आहे.

“”

वन विभागातील पदांचा निकाल पाहण्यासाठी pdf file ची लिंक खाली दिली आहे त्याठिकाणी तुम्ही निकाल पाहू शकता व pdf डाऊनलोड करू शकता.