जलसंपदा विभाग भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम WRD syllabus and exam 2023–Water Resources Department Recruitment Exam Format and Syllabus WRD Water Resources Department Syllabus PDF and Exam Pattern 2023 जलसंपदा विभाग मध्ये विविध पदांची 4497 जागांची जाहिरात आली आहे .ज्यामध्ये वैज्ञानिक सहाय्यक, पासून कालवा निरीक्षक ,मोजणीदार,याच्यासाठी तुमची ऑनलाईन परीक्षा टीसीएस कंपनीमार्फत होणार आहे .ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान ,सामान्य बुद्धिमत्ता ,आणि काही पदांसाठी तांत्रिक प्रश्नही असणार आहेत. जसे की विविध सिल्याबसची पीडीएफ फाईल जलसंपदा विभागाने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध केलेली आहे .त्यानुसार खालील प्रमाणे सिल्याबस दिला आहे तो तुम्ही पाहू शकता आणि त्याची पीडीएफ फाईल ही डाऊनलोड करू शकता, लिंक तुम्हाला पुढे दिली आहे.
online अर्ज करा | येथे क्लिक करा |
अभ्यासक्रम | येथे पहा |