जिल्हा परिषद बीड अंतर्गत आरोग्य विभाग मध्ये नोकरीची संधी Zilha Parishad beed bharti nhm 2023

(Zilha Parishad Beed) NHM Beed Recruitment 2023

(Zilha Parishad Beed) NHM Beed Recruitment 2023

Zilha parishad beed bharti – nhm zp beed new vacancy released for 2023 – arogya vibhag bharti zilha parishad beed nhm announced new bharti for staff nurse ( nhm beed bharti). all details given below for nhm beed bharti staff nurse.

जिल्हा परिषद भरती बीड २०२३

जिल्हा परिषद बीड मध्ये स्टाफ नर्स या पदासाठी जिल्हा रुग्णालया मध्ये पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . जिल्हा परिषद आरोग्य अभियान अंतर्गत हि पदभरती केली जाते स्टाफ नर्स या पदासाठी एकूण  २८ जागा प्रसिद्ध झाल्या आहेत . जिल्हा परिषद बीड आरोग्य विभाग अंतर्गत जिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र मध्ये हि पदभरती केली जात आहे. त्याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.

Zilha parishad beed bharti 2023 for Staff Nurse Recruitment , Zp beed arogya vibhag nhm department announed new vacancy for staff Nurse.

एकूण जागा – २८

नोकरीचे ठिकाण – बीड

पदाचे नाव – स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता – RGNM

राखीव जागा – महिला ९०% व पुरुष  १०%

अर्ज करण्याची शेवट तारीख – २४ फेब्रुवारी २०२३

अर्ज प्रक्रिया – स्वहस्ते अर्ज देणे

अर्ज देण्याचे ठिकाण – जिल्हा कार्यक्रम व्यव्स्थापक कक्ष , राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, नेत्र विभाग जिल्हा रुग्णालय बीड.

अधिकृत website – www.beed.gov.in

सविस्तर जाहिरात व अर्ज – येथे पहा

 

error: Content is protected !!
Scroll to Top