You are currently viewing zilha parishad bharti 2021 exam date
zilha parishad bharti 2021 exam date

zilha parishad bharti 2021 exam date

zilha parishad bharti 2021 exam date zilha parishad arogya sevak , arogya sevika , pharmacist , lab technician , health supervisor 2019 bharti timetable released.

zilha parishad bharti 2021 exam date

arogya vibhag zp bharti timetable 2019

खालील पदांसाठी परीक्षा होणार zilha parishad arogya vibhag GR
१. आरोग्य सेवक
२. आरोग्य सेविका
३. पर्यवेक्षक
४. लॅब टेक्निशन
५. प्रयोग शाळा तंत्रज्ञ

zp bharti timetable arogya vibhag

आरोग्य विभाग भरती २०२२ आरोग्य सेवक , आरोग्य सेविका ,प्रयोगशाळा तांत्रिक ,आरोग्य पर्यवेक्षक ,औषधनिर्माता.

zilha parishad bharti 2021 exam date

जिल्हा परिषद इतर पदांची भरती

जिल्हा परिषद 2019 टोटल 18 पदांची भरती रद्द करण्यात आलेली आहे. (यामध्ये आरोग्य विभाग मधील ५ संवर्ग सोडून ) या सर्व 18 पदांसाठी पुन्हा नव्याने भरती घेतली जाणार आहे. 2019 मध्ये फॉर्म भरल्याची फीज सर्वांना परत मिळणार आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभाग नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार

नवीन जाहिरात हि फक्त आरोग्य विभाग मधील ५ संवर्ग पदांची असेल यात अर्ज जानेवारी २०२३ मध्ये सुरु होतील . 2019 व 2021 मध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यांच Age Bar झाल आहे त्यांना परत एक संधी दिल्या जाणार आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवक या पदाची शैक्षणिक पात्रता एक विशेष बाब म्हणून फक्त या एका भरती साठी 2019 जाहिराती प्रमाणे लागू राहणार आहे.

सविस्तर GR येथे पहा

Questions about zp bharti 2019

zilha parishad arogya vibhag bharti exam date?

zp exam date – 25th and 26th 2023

zp exam bharti new advertisement?

January 2023