जिल्हा परिषद भरती 2021 | Jilha Parishad Arogya Bharti
Zp Nashik Requires Post of Block Community Mobilizer ( Block ),Block Community Mobilizer ( District ) Block Facilitator ( ASHA Programme ),राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक जिल्हयांसाठी पदभरती प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी व करार पदधतीने मानधन तत्वावर खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी पद भरती प्रक्रिया जाहीरात
Educational Qualification And Post Names-
- Block Community Mobilizer (Block) 1 (OPEN)
- Any Graduate
- with Typing Skill, Marathi 30,English 40 with MSCIT
- 1 Yrs Experience
- Age 21 to 40 year
- Block Community Mobilizer (District) 1 (OPEN)
- B.Com., Typing Skill,Marathi 30, English 40 with MSCIT,
- Govt. Experience ,in COVID-19 period / ASHA/Block Facilitator ,will be preferable.
- Age 21 to 40 year
- Block Facilitator (ASHA Programme) 1 (OPEN)
- Any Graduate with
- Typing skill – Marathi 30wpm, English 40wpm,MSCIT.
- 21 to 38 Yrs
अटी व शर्ती : प्रमाणपत्र ( सर्व १ ) इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज २ ) वयाचा पुरावा ३ ) पदवी / पदविका वर्षांचे प्रमाणपत्र ) ४ ) गुणपत्रिका ५ ) शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनु प्रमाणपत्र कागदपत्रे , ६ ) जात / वैधता प्रमाणपत्र इ . छायांकित प्रतींसह दि . २६/११/२०२१ ते दि . ०७/१२/२०२१ रोजी सायं ५:०० वा . या कालावधीपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय , जिल्हा प्रशिक्षण पथक समोर , जिल्हा रुग्णालय आवार , नाशिक या पत्त्यावर पोष्टाद्वारे , कुरियर अथवा प्रत्यक्षात ( By Hand ) सादर करण्यात यावे .
२ ) मुलाखतीकरीता उपस्थित उमेदवारांना प्रवासभत्ता अथवा इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही . तसेच एक कोरा लिफाफा ज्यावर रु .
५ / – टपाल तिकीट लावून स्वतःचे नाव व पत्ता प्रती या ठिकाणी लिहुन अर्जासोबत जोडावा .
सविस्तर जाहीरात पीडीएफ
अधिक माहिती अधिकृत वेबसाइट