You are currently viewing जिल्हा आरोग्य विभाग,जिल्हा परिषद अमरावती भर्ती

जिल्हा आरोग्य विभाग,जिल्हा परिषद अमरावती भर्ती

  • Post category:Home

आरोग्य विभाग , जिल्हा परिषद अमरावती व जिल्हा सामान्य रुग्णालय , राष्ट्रीय आरोग्य अभियान , अमरावती . नोंदणी क्र . ७३६/०५ कोविड- १ ९ कंत्राटी पदाकरीता जाहीरात राज्यात कोरोनाचा ( कोविड १ ९ ) वाढता प्रार्दुभाव लक्षात घेवुन उद्रेक सदृष्य परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा देणारे अधिकारी व कर्मचारी यांची जिल्हा रुग्णालय , अमरावती व तालुका स्तरावर दि . ३१ मार्च २०२२ किंवा कोविड- १ ९ परिस्थिती नियंत्रणात येईलपर्यंत यापैकी जो कमी कालावधी असेल तोपर्यंत

अर्ज सादर

खालील पदांकरीता इच्छुक उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात येणार आहे . त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://amravati.gov.in या संकेतस्थळावर सदर जाहिरात बघुन राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय , जिल्हा सामान्य रुग्णालय , अमरावती येथे अर्ज सादर करावा .

विविध पदे :

१ ) हॉस्पीटल मॅनेजर 32 , २ ) वैद्यकिय अधिकारी ( बी.ए.एम.एस. ) 42 , ३ ) स्टाफ नर्स 64 , ४ ) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 42 , ५ ) औषधी निर्माता -17 , ६ ) एक्स रे टेक्नीशियन 17 , ७ ) ईसीजी टेक्नीशियन 17 , ८ ) सी.टी. स्कॅन टेक्नीशियन – 3

वरील पदांकरीता दिनांक तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता , अनुभव बाबत सविस्तर जाहीरात व माहिती https://amravati.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे .

अर्ज सादर करण्याचा कालावधी

दिनांक २७/०१/२०२२ ते दि . २८/०१/२०२२ सकाळी १० ते वाजेपर घेण्यात येईल .

अर्ज सादर करण्याचे स्थळ : –

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय , जिल्हा सामान्य रुग्णालय , अमरावती . कार्यालय भरती बाबत चे वेळापत्रक तसेच दिनांक / निवड / प्रतिक्षा यादी ई . बाबत ची सर्व माहिती व जाहिरात अटी व शर्तीसह https://amravati.gov.in वर उपलब्ध आहे ..

शैक्षणिक पात्रता –

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

दिनांक २७ व २८ जानेवारी २०२२ दरम्यान अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जाहीरात येथे पहा