Yoga Teacher Recruitment in Primary Health Center-Zilla Parishad Satara

Health care jobs-Yoga Teacher

राष्ट्रीय आरोग्य अभियान , जिल्हा परिषद , सातारा कंत्राटी योगशिक्षक भरती(Health care jobs-Yoga Teacher)

Yoga Teacher Recruitment कालावधी

योग प्रशिक्षक म्हणून निवड करताना प्रकल्प कृती आराखडा सन २०२१-२२ च्या अन्वये ३१ मार्च २०२२ पर्यंत कंत्राटी नियुक्ती केली जाणार आहे .

Yoga Teacher Recruitment कामाचे ठिकाण

योग प्रशिक्षकाला प्रत्येक आठवड्यात कार्यरत उपकेंद्र , प्रा.आ. केंद्र व आयुष आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये एक शिबीर आयोजित करायचे आहे .

Yoga Teacher Recruitment पगार

प्रत्येक शिबिरामागे प्रत्येक योग शिक्षकाला रु .५०० / – मानधन प्रा.आ.केंद्र स्तरावरुन शिबिरांच्या संख्येनुसार दिले जाणार आहे . एका योग शिक्षकाला एका संस्थेत महिन्यात अधिकतम ०८ शिबिरे घेण्यास परवानगी आहे , ०८ शिबिरांपेक्षा जास्त शिबिरे घेता येणार नाही .

Yoga Teacher Recruitment शेवटची तारीख

योग प्रशिक्षकांकडे योग प्रशिक्षणासंबंधी मुळ कागदपत्रे ( Diploma , Degree ) असेल अशा प्रशिक्षकांनी या लिंक / क्युआर कोड वर दि . ०६-१२-२०२१ पर्यंत कार्यालयीन वेळेत आपला ऑनलाईन अर्ज सादर करावेत .

Yoga Teacher Recruitment निवड प्रक्रिया

भरती प्रक्रियेमध्ये पुढीलप्रमाणे गुणानुक्रमे ( Merit ) ठरविले जाईल .

१. योगा डिग्री असलेस १० मार्क

२. योगा डिप्लोमा असलेस १० मार्क

३. शासकीय व निमशासकीय संस्था अनुभव असलेस १० मार्क

४. इतर गुण प्रात्यक्षिक व मुलाखतीद्वारे दिले जातील .

Yoga Teacher Recruitment अर्ज फी

उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करणेसाठी प्रक्रिया शुल्क रु . ३०० / – ना परतावा स्वरुपात आकारण्यात येणार आहे .

Yoga teacher recruitment zilha prishad satara Total Post’s – 95

ऑनलाइन अर्ज करा( Yoga Teacher Online application zp bharti 2021)

Apply Online Click here

Yoga teacher recruitment zilha prishad Satara
Yoga teacher training
Scroll to Top