(ZP Bharti) जिल्हा परिषद मेगा भरती!! १९ हजार पदांची जाहिरात

(Police Patil) नांदेड पोलीस पाटील भरती २०२४.
(Police Patil) नांदेड पोलीस पाटील भरती २०२४.

ZP Bharti 2023

Jilha Parishad mega bharti 2023 ( ZP Bharti) , Rural Development Department announed new ZP wise recruitment, zilha parishad recruitment, ZP recruitment, ZP bharti 2023, Maharashtra 34 Zilha parishad vacancy for 19460 vacant posts arogya sevak , arogya sevika, vistar adhikari, gramsevak, lipik, Aushadh nirman adhikari, Anganwadi supervisor, Engineers, Technicians, Health supervisors, Account assistants, Livestock supervisors etc. posts. www.majinoukriguru.in/zp-bharti

Total Posts – 19460

रिक्त पदांची माहिती-

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1आरोग्य पर्यवेक्षकविज्ञान शाखेतील पदवी आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 12 महिन्यांचा कोर्स
2आरोग्य सेवक (पुरुष)10वी उत्तीर्ण विज्ञान विषयासह
3आरोग्य सेवक (महिला)सहाय्यकारी प्रसाविका
4औषध निर्माण अधिकारीB.Pharm/D.Pharm
5कंत्राटी ग्रामसेवक60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदवी किंवा कृषी पदवी / दोन वर्ष कृषी डिप्लोमा किंवा BWS
6कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
7कनिष्ठ अभियंता (विद्युत)विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
8कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
9कनिष्ठ आरेखक10वी उत्तीर्ण आणि स्थापत्य आरेखक कोर्स
10कनिष्ठ यांत्रिकीतांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स आणि 05 वर्षे अनुभव
11कनिष्ठ लेखाधिकारीपदवीधर व 05 वर्षे अनुभव
12कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)10वी उत्तीर्ण आणि मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.
13कनिष्ठ सहाय्यक (लेखा)10वी उत्तीर्ण व टंकलेखन
14तारतंत्रीतारतंत्री प्रमाणपत्र
15जोडारी 04थी उत्तीर्ण आणि 02 वर्षे अनुभव
16पर्यवेक्षिकासमाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण या मध्ये पदवी
17पशुधन पर्यवेक्षकपशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य
18प्रयोगशाळा तंत्रज्ञभौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी विज्ञान शाखेतील पदवी
19यांत्रिकी10वी उत्तीर्ण आणि ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र
20रिगमन (दोरखंडवाला)10वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना व 01 वर्ष अनुभव
21वरिष्ठ सहाय्यक लिपिकपदवीधर
22वरिष्ठ सहाय्यक लेखाB.Com व 03 वर्षे अनुभव
23विस्तार अधिकारी (कृषी)कृषी पदवी किंवा समतुल्य
24विस्तार अधिकारी (सांख्यिकी)विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी
25विस्तार अधिकारी (शिक्षण)50% गुणांसह B.A/B.Sc/B.Com व B.Ed आणि 03 वर्षे अनुभव
26विस्तार अधिकारी (पंचायत)कोणत्याही शाखेची पदवी
27स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी
28लघुलेखक (उच्चश्रेणी)10वी उत्तीर्ण व इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.

वय मर्यादा – १८ ते ४० वर्ष खुला प्रवर्ग व १८ ते ४५ वर्ष राखीव प्रवर्ग

जिल्हा परिषद नुसार जाहिरात येथे पहा

1- जिल्हा परिषद नंदुरबार

2- जिल्हा परिषद वाशीम

3- जिल्हा परिषद रत्नागिरी

4-जिल्हा परिषद गोंदिया

5- जिल्हा परिषद अहमदनगर

6- जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

7-जिल्हा परिषद अमरावती

8-जिल्हा परिषद जळगाव

9-जिल्हा परिषद सांगली

10-जिल्हा परिषद हिंगोली

11-जिल्हा परिषद नांदेड

12-जिल्हा परिषद पुणे

13- जिल्हा परिषद लातूर

14- जिल्हा परिषद जालना

15- जिल्हा परिषद वर्धा

16- जिल्हा परिषद भरती गडचिरोली

17- जिल्हा परिषद भंडारा

18- जिल्हा परिषद चंद्रापुर

19-जिल्हा परिषद सातारा

20- जिल्हा परिषद सोलापूर

21- जिल्हा परिषद बीड

22- जिल्हा परिषद बुलडाणा

23- जिल्हा परिषद कोल्हापूर

24- जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)

25- जिल्हा परिषद चंद्रपूर

26 – जिल्हा परिषद नागपूर

27- जिल्हा परिषद रायगड

28- जिल्हा परिषद परभणी

29- जिल्हा परिषद धाराशिव ( उस्मानाबाद)

30- जिल्हा परिषद यवतमाळ

31- जिल्हा परिषद ठाणे

32- जिल्हा परिषद नाशिक

33- जिल्हा परिषद धुळे

34- जिल्हा परिषद पालघर