जिल्हा परिषद भरती प्रक्रिया २०२३
जिल्हा परिषद भरती प्रक्रिया २०२३ मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परिक्षा पार पडलेल्या आहेत. यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपुर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्हयामधील आरोग्य सेवक (पुरुष) ४०%, आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका / पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा (NON PESA ) क्षेत्रातील पदासाठी परीक्षा होणार आहे. व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयामधील आरोग्य सेवक (पुरुष) ४०%, आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) संवर्गातील परिक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
ZP Exam New Timetable 2024
In the Zilla Parishad Recruitment Process 2023, various cadre exams have been conducted so far. In the next final phase, health workers (male) from Nashik, Dhule, Nandurbar, Jalgaon, Ahmednagar, Pune, Thane, Palghar, Gadchiroli, Chandrapur, Amravati, Yavatmal, Nanded districts 40%, health workers (male) 50% (seasonal spraying field staff) ), Arogya Paraicharika (Arogya Sevak (Female)), Contract Gram Sevak, Chief Sevak / Supervisor will be examined for the post of NON PESA sector. And the exam schedule for Arogya Sevak (Male) 40%, Arogya Sevak (Male) 50% (Seasonal Spraying Area Staff) in Raigad, Ratnagiri, Sindhudurg district is as follows.
- मुख्य सेविका/पर्यवेक्षिका – १८ जुलै, २०२४
- आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला) – १९ जुलै, २०२४
- आरोग्य सेवक (पुरुष) ४०%- २२ व २३ जुलै, २०२४
- आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी)- २३ व २४ जुलै, २०२४
- कंत्राटी ग्रामसेवक- २५,२९ व ३० जुलै, २०२४
परिक्षा केंद्र व शिफ्ट बाबत नंतर कळविण्यात येईल असे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे सविस्तर लिंक पुढील प्रमाणे दिली आहे.
