ZP syllabus, जिल्हा परिषद अभ्यासक्रम, ZP Recruitment 2022– महाराष्ट्र ZP भरती 2019 परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम , Maharashtra ZP Bharti 2021 Exam Pattern and Syllabus पुढीलप्रमाणे देण्यात आला आहे. जिल्हा परिषद भरती २०२२ ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत आरोग्य विभाग मधील 5 विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण १०००० पेक्षा अधिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या लेखात आपण पाहुयात महाराष्ट्रातील जिल्हा परिषद भरती २०१९ अंतर्गत आरोग्य विभाग मधील , आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , औषध निर्माता , प्रयोगशाळा तांत्रिक , आरोग्य पर्यवेक्षक पदांसाठी होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern) आणि परीक्षेचा अभ्यासक्रम (Exam Syllabus).Maharddzp ZP syllabus जिल्हा परिषद अभ्यासक्रम ZP Recruitment 2022
Arogya Sevak Tantrik Question PDF
arogya सेवक तांत्रिक प्रश्न Arogya Sevak Tantrik Questions | Arogya Vibhag Bharti 2021 , तांत्रिक प्रश्न 40 Arogya Sevak Question Paper, AROGYA SEVAK TANTRIK QUESTION PAPER, आरोग्य सेवक Techanical (तांत्रिक) प्रश्न सराव ZP syllabus जिल्हा परिषद अभ्यासक्रम ZP Recruitment 2022
जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती परीक्षा स्वरूप

ZP syllabus, जिल्हा परिषद अभ्यासक्रम Subject wise
अ क्र | विषय | तपशील |
1 | English | Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation,) TenseVocabulary (Use of Idioms and Phrases and there meaning, Expressions)Fill in the blanks in sentenceSimple Sentence structure |
2 | मराठी | मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द)म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रहप्रसिद्ध पुस्तके आवण लेखक |
3 | सामान्य ज्ञान | इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटनाखेळ व क्रीडा, सामान्य विज्ञानचालू घडामोडी, माहितीचा अधिकार, माहिती तंत्रज्ञान |
4 | Logical Ability | Aptitude TestBasic Arithmetic KnowledgeMathematics (Numeric, Algebra, Geometry, Statistic)General Science (Physics, Chemistry, Biology and Environment Science. |
5 | Subject Related Knowledge(तांत्रिक प्रश्न) | वेक्टर-बोर्न व्हायरल डिसीज (VBVDs) म्हणजे डास, टिक्स, उवा, चावणारी माशी आणि पिसू यांसारख्या वाहकांद्वारे प्रसारित होणारे विषाणूजन्य रोग Vector borne & Water borne DiseasesGeneral Information of Diseasesरोगांबद्दल प्रतिबंध / खबरदारी / नियंत्रण – वेक्टर बोर्न आणि जलजन्य रोग |
Maharashtra ZP Syllabus of Laboratory Technician | प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाचा अभ्यासक्रम
Maharashtra ZP Syllabus of Laboratory Technician: प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांचा संपूर्ण अभ्यासक्रम खाली देण्यात आले आहे.
Subject Related Knowledge – General Science (Physics, Chemistry, Biology and Environment Science,General Information of Diseases Parasitological, Bacteriology, Hematology, and Virology of Malaria, Filaria, Dengue, Chikungunya, Lepto, Zika, Swine Flu..etc
Maharashtra ZP Syllabus of Health Supervisor, Pharmacist | आरोग्य पर्यवेक्षक, फार्मासिस्ट पदाचा अभ्यासक्रम
Maharashtra ZP Syllabus of Health Supervisor, Pharmacist: आरोग्य पर्यवेक्षक, फार्मासिस्ट या पदांचा संपूर्ण अभ्यासक्रम खाली देण्यात आले आहे.