Read more about the article जिल्हा परिषद परीक्षा २०२३ कशी होणार त्याची ‘माहिती पुस्तिका’ प्रसिद्ध
(Police Patil) नांदेड पोलीस पाटील भरती २०२४.

जिल्हा परिषद परीक्षा २०२३ कशी होणार त्याची ‘माहिती पुस्तिका’ प्रसिद्ध

जिल्हा परिषद भरती २०२३ परीक्षा संदर्भात माहिती पुस्तिका जळगाव जिल्हा परिषद ने संकेतस्थळवर प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये उमेदवारांनी परीक्षाला जाण्या अगोदर हि माहिती वाचणे आवश्यक आहे. या माहिती पुस्तिका मध्ये पुढील प्रमाणे महत्वाचे मुद्दे दिले आहेत- १) परीक्षा मध्ये ५ पर्याय असतील २) परीक्षा संगणकावर online होईल ३) परीक्षा च्या अगोदर परीक्षा ठिकाण व प्रवेशपत्र बद्दल माहिती दिली आहे ४) प्रश्न मराठी व इंगजी द्विभाषा मध्ये असतील ५) नकारात्मक गुण नसतील इद्यादी अनेक महत्वाच्या घटकांचा समावेश आहे. पुढील प्रमाणे उमेदवार हि माहिती पुस्तिका इंग्रजी व मराठी मधून डाउनलोड करू शकतील खाली दिलेल्या लिंक वरून.

Continue Readingजिल्हा परिषद परीक्षा २०२३ कशी होणार त्याची ‘माहिती पुस्तिका’ प्रसिद्ध

End of content

No more pages to load