NaBFID Bharti 2025: 31 वरिष्ठ विश्लेषक पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू
NaBFID Bharti 2025 – National Bank for Financing Infrastructure and Development (NaBFID) द्वारे Senior Analyst (वरिष्ठ विश्लेषक) पदांसाठी नियमित भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 12 एप्रिल 2025 पासून 04 मे 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. ही भरती एक ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन (NaBFID) मध्ये प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याची उत्तम संधी … Read more