BMC Executive Assistant Recruitment 2024: तात्पुरती गुणवत्ता यादी आणि निवड यादी जाहीर!
BMC Executive Assistant Recruitment 2024– मुंबई महानगरपालिका अंतर्गत कार्यकारी सहायक (Executive Assistant) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली होती. आज, 9 एप्रिल 2025 रोजी कार्यकारी सहायक – Direct Recruitment 2024 परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी (Temporary Merit List) आणि तात्पुरती निवड यादी (Temporary Select List) जाहीर करण्यात आली आहे. 🟢 उमेदवारांनी ही यादी BMC च्या अधिकृत संकेतस्थळावर … Read more