District court stenographer grade 3 admit card download
Jilha Nyayalay Bharti stenographer typing test eligible list 2024- आज मुंबई उच्च न्यायालय यांनी स्टेनोग्राफर (ग्रेड-3) या पदासाठी पात्र उमेदवारांची जिल्ह्यानुसार यादी प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांनी खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे:-
Jilha Nyayalay Bharti stenographer typing test eligible list 2024 admit card
ज्यांनी स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज केले होते त्यांनी , अर्ज व प्रवेश पत्र (हॉल तिकीट) खालील दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करून घ्यायचे आहे. जिल्हा न्यायालय स्टेनोग्राफर प्रवेश पत्र 15/05/2024 ते 21/05/2024 पर्यंत लॉगिन आयडी आणि पासवर्ड सबमिट करून डाउनलोड करून घ्यावे.
Jilha Nyayalay Bharti stenographer hall ticket download Link: click here |
Important Notice Jilha Nyayalay Bharti stenographer typing test
सर्व उमेदवारांनी अर्जाच्या दोन प्रिंट आउट ,प्रवेशपत्र (रंग प्रती), आणि रंगीत फोटो (ऑनलाइन अर्ज सबमिट करताना अपलोड केलेले) हे सर्व कागदपत्रे तुम्ही ज्या जिल्हा न्यायालय मध्ये अर्ज केला आहे , त्याठिकाणी
15/05/2024 ते 21/05/2024 या कालावधीत (न्यायालयाच्या सुट्ट्या वगळून). हि कागदपत्रे सबमिट करायचे आहेत. आणि त्या जिल्हा न्यायालय मधून प्रवेश पत्र प्रमाणित करून घ्यायचे आहे.
Jilha Nyayalay Bharti stenographer typing test following font will be used
- English – Arial or The Times New Roman or Bitstream Charter
- Marathi- Kruti Dev-55
Important Link for jilha nyayalay bharti 2024
official website | BHC Mumbai |
Jilha Nyayalay stenographer grade 3 eligible list pdf file | click here download |
other news update | https://www.majinoukriguru.in/ |