CISF Head Constable भरती 2025 – CISF क्रीडा कोट्यातून 403 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करा
CISF Head Constable भरती 2025 – सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) मार्फत 403 हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांसाठी क्रीडा कोट्यान्वये भरती 2025 जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही भरती पुरुष व महिला उमेदवारांसाठी असून, जे उमेदवार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा राज्यस्तरावर खेळले आहेत, ते पात्र आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, ती 18 मे 2025 ते 6 […]
CISF Head Constable भरती 2025 – CISF क्रीडा कोट्यातून 403 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करा Read More »