भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती २०२३

BEL Recruitment 2023 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती केली जात आहे ज्यामध्ये प्रोबेशनरी इंजिनीअर, प्रोबेशनरी ऑफिसर, प्रोबेशनरी अकाऊंट या २३२ पदांची भरती केली जात आहे. या साठी इंजिनिअर मधील विविध प्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे. या साठी online अर्ज करावे लागतील ज्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२३ आहे. सविस्तर माहिती जसे कि पात्रता, वय, फी पुढे लिंक मध्ये दिली आहे.

सविस्तर जाहिरात येथे पहा

click here
येथे जाहिरात पहा
ZP Exam Time Table Update 2023

BEL Bharti 2023 PDF file details

error: Content is protected !!
Scroll to Top