You are currently viewing जिल्हा परिषद बीड भरती NHM Beed Bharti 2022
जिल्हा परिषद बीड भरती NHM Beed Bharti 2022

जिल्हा परिषद बीड भरती NHM Beed Bharti 2022

  • Post category:Home

जिल्हा परिषद बीड भरती NHM Beed Bharti 2022– राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड मध्ये नवीन 10 जागांसाठी भरती जाहीर २०२२ झाली आहे. NHM Beed अंतर्गत (National Health Mission Beed) नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. Beed जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुढील पदांची भरती केली जात आहे– Medical Officer, Psychologist, Audiologist, Special Educator, Optometrist, Dental Hygienist, Dental Technician, Dialysis Technician, Dental Assistant. सर्व पात्र उमेदवार या पदांसाठी Offline अर्ज करू शकतील सर्व माहिती www.beed.gov.in या अधिकृत Website वर दिली आहे. Total 10 Vacant Posts have been announced by NHM Beed या सर्व पदांसाठी अर्ज 15th November 2022 पर्यंत करता येतील.

जिल्हा परिषद बीड भरती NHM Beed Bharti 2022

सर्व पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज करण्यापासून ते निकाल पर्यंत नवीन अपडेट माहिती www.majinoukriguru.in या website वर भेटेल. यामध्ये पुढील माहिती दिली आहे जसे कि, Arogya Vibhag Beed Bharti / NHM Beed Bharti 2022 / NHM Beed Recruitment 2022 / National Health Mission Beed Bharti 2022 / National Health Mission Beed Recruitment 2022.

जिल्हा परिषद बीड भरती NHM Beed सविस्तर माहिती

भरती विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड भरती
पदांची माहिती व नावे वैद्यकीय अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, विशेष शिक्षक, ऑप्टोमेट्रिस्ट, दंत हायजेनिस्ट, दंत तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, दंत सहाय्यक.
शेवटची तारीख15 नोव्हेंबर 2022
अर्ज देण्याचे ठिकाण राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय बीड आवक जावक विभाग
अर्ज प्रक्रिया offline
वय मर्यादा 18 to 38 खुल्या प्रवर्गासाठी व १८ते ४३ वर्ष राखीव प्रवर्ग साठी
शैक्षणिक पात्रता वैद्यकीय कार्यालय: BDS / MDS
मानसशास्त्रज्ञ: एमए मानसशास्त्र
ऑडिओलॉजिस्ट: ऑडिओलॉजीमध्ये पदवी
विशेष शिक्षक: विशेष शिक्षणात B.ed.
ऑप्टोमेट्रीस्ट: ऑप्टोमेट्रीमध्ये B.Sc
दंत हायजेनिस्ट: 12 विज्ञान + दंत डिप्लोमा
दंत तंत्रज्ञ: 12 विज्ञान + दंत डिप्लोमा
डायलिसिस तंत्रज्ञ: १२ विज्ञान + डायलिसिस डिप्लोमा
दंत सहाय्यक: 12 विज्ञान + विशेष कौशल्ये
सविस्तर जाहिरात येथे पहा
अधिकृत website

जिल्हा परिषद बीड भरती NHM Beed Bharti 2022