You are currently viewing राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती २०२२(NHM Dhule)
जिल्हा परिषद धुळे

राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती २०२२(NHM Dhule)

  • Post category:Home

राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती २०२२ (NHM Dhule) – Dhule district zp arogya vibhag announced bharti For the posts Yoga Instructor. Eligible candidates are directed to submit their application Offline through www.arogya.maharashtra.gov.in this Website. announced by NHM Dhule (National Health Mission Dhule) Walk-in-interview directly with Bio-data and all academic Certificates on 17th June 2022.राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती २०२२(NHM Dhule)

धुळे जिल्हा परिषद अंतर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती २०२२ साठी योग प्रशिक्षक या पदांची भरती धुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी केली जात आहे. योगशिक्षक यांची निवड करण्यसाठी ऑफलाईन अर्ज त्याच दिवशी म्हणजेच 17 जून 2022 रोजी मुलाखत ला येताना अर्ज हि आणावा व निवड हि त्याच दिवशी होईल.मुलाखतीची पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद धुळे हा राहील सकाळी १० वाजले पासून सुरुवात होईल.

पात्रता व माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती

पदाचे नाव: योग प्रशिक्षक.

नोकरी ठिकाण: धुळे.

अर्ज : ऑफलाईन.

निवड : मुलखात द्वारे

मुलाखतीची तारीख: 17 जून 2022.

मुलाखतीची पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद धुळे

शैक्षणिक पात्रता –

Name PostsYoga Instructor
Number of Posts N/A
Official Website https://dhule.gov.in/
Application ModeOffline
Date of Interview 17th June 2022

महत्वाच्या लिंक राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे भरती २०२२(NHM Dhule)

Notification (जाहिरात)येथे क्लिक करा
Official Website येथे क्लिक करा

Eligibility and Information National Health Mission Dhule Recruitment

Position Name: Yoga Instructor.

Job Location: Dhule.

Application: Offline.

Selection : By default

Date of interview: 17 June 2022.

Interview Address: National Health Mission, Zilla Parishad Dhule