Arogy vibhag bharti
public health department recruitment declared
4 … . महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग , गट – क संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात २०२१
जाहिरात २०२१
आयुक्त , आरोग्य सेवा आयुक्तालय , मुंबई यांच्या अधिपत्याखाली विविध नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट क संवर्गातील ५२ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे .
यासाठी महाराष्ट्रातील विविध परिक्षा केंद्रावर लेखी परिक्षा घेण्यात येईल .
प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विभागातर्फे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . कार्यालय निहाय उपलब्ध पदसंख्या .2725
Governme
nt of Maharashtra Public Health Department, Advertisement for filling vacancies in Group-C category direct service 2021 Government Advertisement The recruitment process for the following 52 posts in Group C category will be implemented on the establishment of various appointing authorities under the supervision of Commissioner, Health Services Commissionerate, Mumbai. For this, written examination will be conducted at various examination centers in Maharashtra. Candidates who fulfill the conditions prescribed in the advertisement are invited to apply online only through the online application system of the department. Office wise available posts.
१. प्रस्तूत जाहिरातमध्ये भरती संदर्भातील कार्यालय निहाय आणि पदानिहाय संक्षिप्त तपशिल दिला आहे . अर्ज करण्याची पध्दत , आवश्यक अर्हता , आरक्षण , वयोमर्यादा , शुल्क , निवडीची सर्वधारण प्रक्रिया इत्यादी बाबतचा सविस्तर तपशिल विभागाच्या https://arogya.maharashtra.gov.in/ , https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https : // www . arogyabharti2021.in या वेबसाईटवर दिनांक ६.०८.२०२१ पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे . तरी अर्ज करणेकरिता वेबसाईटवर असलेल्या माहितीचे सविस्तर जाहिरातीचे अवलोकन करावे.ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवार दिनांक C०६.०८.२०२१ पासून उमेदवारांना https://www.arogyabharti2021.in संकेतस्थळावर पर्याय उपलब्ध करुन दिला जाईल . सदर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालमर्यादा दि .०६ / ८ / २०२१ पासून दिनांक २०/८/२०२१ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येईल
1. The advertisement presented gives brief details of office wise and post wise regarding recruitment. Details of application procedure, required qualification, reservation, age limit, fees, selection process etc. are available at https://arogya.maharashtra.gov.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/ and https: / / www. It is being made available on the website arogyabharti2021.in from 6.08.2021. However, in order to apply, one has to look at the detailed advertisement of the information on the website. The deadline for submission of this online application will be open from 06/8/2021 to 12.00 pm on 20/8/2021. ?