जिल्हा न्यायालय दिल्ली मध्ये ‘शिपाई’ पदाची जाहिरात प्रसिद्ध

DSSSB Delhi District Court Recruitment 2024

DSSSB Delhi District Court Recruitment 2024DSSSB मार्फत दिल्ली जिल्हा न्यायालय मध्ये शिपाई, चौकीदार, सफाई सेवक, ड्राइवर असा अनेक पदांच्या एकूण २ जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. सर्व माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

जाहिरात क्रमांक – PROCESS SERVER, PEON/ORDERLY/DAK PEON , No. F.1(257)/P&P-I/DSSSB/2024/Advt./5295.

पदे – Book Binder, Data entry, Sweeper/Safai karamchari, Chowkidar, Driver/Staff car driver (Grade II) , Process Server, Peon/Orderly/Dak Peon.

एकूण जागा – १०२+४०.

पात्रता – १०वी ते पदवी. (सविस्तर जाहिरात पुढे दिली आहे).

अर्ज फी – खुला प्रवर्ग / OBC – १००/-, इतर सर्व कॅटेगरी व महिला उमेदवार – फी नाही.

अधिकृत संकेतस्थळ – https://dsssb.delhi.gov.in/.

सविस्तर जाहिरात येथे पहा (जाहिरात क्रमांक १ , जाहिरात क्रमांक २).

ऑनलाईन अर्ज – येथून करा.

error: Content is protected !!