You are currently viewing gmc nagpur exam date group d 2023 कधी येणार? काय अपडेट आहे
gmc nagpur exam date group d 2023 कधी येणार? काय अपडेट आहे

gmc nagpur exam date group d 2023 कधी येणार? काय अपडेट आहे

gmc nagpur exam date 2024 Update

gmc nagpur exam date group d 2023 कधी येणार? काय अपडेट आहे – GMC Nagpur मध्ये गट ‘ड’ साठी 680 रिक्त पदांची जाहिरात 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती. यासाठी IBPS कंपनीकडून तुमचे अर्ज भरून घेण्यात आलेले आहेत. तर आता अनेक उमेदवार परीक्षा कधी होणार याबद्दल विचारणा करत आहेत. त्याची वाट पाहत आहेत परंतु, अजून पर्यंत GMC Nagpur Exam Date किंवा Exam Time Table प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही. तर मित्रांनो जे वेबसाईट वरती अपडेट आहे ते पाहता, पुढील प्रक्रिया सुरू आहे कारण की वेबसाईटवर, दिव्यांग उमेदवार सूचना देण्यात आलेली आहेत. म्हणजेच कुठेतरी ही परीक्षा घेण्याबद्दल प्रक्रिया सुरू आहे. लवकरच या परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध होऊ शकतात याबद्दल जशी माहिती येईल तशी तुम्हाला वेळोवेळी देण्यात येईल त्यासाठी आपला टेलिग्राम चैनल देखील जॉईन करून ठेवा जेणेकरून तुमचे काही अपडेट मिस होणार नाहीत.

GMC Nagpur Exam कधी होऊ शकतील – परीक्षा बद्दल अजून तरी अपडेट नाही परंतु लवकरच परीक्षा पूर्ण होतील , या बद्दल वेळो वेळी अपडेट भेटत राहील , पुढील प्रमाणे दिव्यांग उमेदवार मार्गदर्शक सूचना आल्या आहेत.

gmc nagpur exam date group d 2023 कधी येणार? काय अपडेट आहे

GMC Nagpur Exam Dade 2024 लवकरच जाहिर होतील – (परीक्षा तारीख अजून आलेली नाही व प्रवेश पत्र देखील आले नाहीत )
संपूर्ण वेळोवेळी परीक्षा बद्दल अपडेट पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ पहा.


GMC Nagpur Exam Update – click here ( exam date available soon!!)

दिव्यांग उमेदवार करीता मार्गदर्शक सुचना – येथे पहाzp result 2023

GMC Nagpur Bharti form download site – click here

Type of post – GMC Nagpur Group D exam Update 2024.

Total Posts- 680.

Post Name – Group D.

Organization – Government Medical College and Hospital Nagpur Recruitment (GMC Nagpur).

GMC Nagpur Bharti 2023

GMC Nagpur Exam Group D ( available soon )Click here check updates
GMC Nagpur Exam Hall ticket ? ( available soon)
(gmc नागपूर भरती साठी परीक्षा तारीख व प्रवेश पत्र लवकरच येतील – त्यासाठी पुढील website वेळोवेळी पाहत रहा)
check official website regularly – click here