You are currently viewing १३७७ पदांची भरती २०२४ अर्ज सुरु झाले ! लगेच अर्ज करा
नवोदय विद्यालय समिती भरती २०२४ - NVS Recruitment 2024 Non Teaching Posts

१३७७ पदांची भरती २०२४ अर्ज सुरु झाले ! लगेच अर्ज करा

नवोदय विद्यालय समिती भरती २०२४

१३७७ पदांची भरती २०२४ अर्ज सुरु झाले ! लगेच अर्ज करा – नवोदय विद्यालय समिती मार्फत संपूर्ण भारत भर असणाऱ्या विविध नवोदय संस्था मध्ये विविध १३७७ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवोदय विद्यालय समिती भारत सरकार च्या शिक्षण खात्या अंर्गत काम करते , हा जॉब सरकारी असून केंद्र सरकार अंतर्गत असेल. नवोदय विद्यालय समिती मार्फत अर्ज सुरुवात झाली आहे सर्व माहिती पुढील प्रमाणे आहे.

पदाचे नाव – Navodaya Vidyalaya Samiti Recruitment – 2024 (Non-Teaching).

एकूण जागा – १३७७.

पात्रता – १०वी पासून ते पदवी पर्यंत च्या सर्व जागा आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२४.

अधिकृत संकेतस्थळ – https://navodaya.gov.in/.

सविस्तर जाहिरात येथे – पहा.

अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा.