पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2021 अंतिम निवड व प्रतीक्षा यादी

पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2021 अंतिम निवड व प्रतीक्षा यादी

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलय आस्थापने वरील रिक्त असलेल्या २१६ भरती प्रक्रिया पदाची पोलीस भरती २०२१ करीता पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली असून आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची शारीरक चाचणी मैदानी चाचणी लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे .एकूण २१६ उमेदवारांची निवड यादी व एकूण १३५ उमेदवारांची तात्पुरती परीक्षा यादी मधील उमेदवारांचे मूळ कागदपत्र पडताळणी दिनांक २४/०४/२०२३ रोजी पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात आलेली होती सदर निवड यादी मधील अर्जानुसार २१६ निवड यादी व १३५ उमेदवार प्रतीक्षा यादी या मध्ये बदल करण्यात येऊन २१६ निवड यादी व १३५ सुधारित अंतिम प्रतीक्षा यादी तयार करण्यात असून www.pcpc.gov.in या संकेतस्थळ वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Scroll to Top