(SARTHI Free Computer Course) मोफत कॉम्पुटर कोर्स, ४०,००० जागा लगेच ऑनलाईन अर्ज करा

SARTHI Free Computer Course 2024

SARTHI Free Computer Courseछत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रक्षिशण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे आणि महाराष्ट्र ज्ञान मंडळ मर्यादित (MKCL) यांच्या द्वारे ‘छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ संपूर्ण महाराष्ट्र तालुकास्तरापर्यंत राबवण्यासाठी मराठा, कुणबी, कुणबी- मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या नॉन क्रिमीलेयर गटाच्या युवांसाठी नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत मोफत ‘ Personality Development and free Computer skill training certificate course’ राबवण्यात येत आहे सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळ www.sarthi-maharashtragov.in वर उपलब्ध आहे , अजून सविस्तर माहिती पुढील प्रमाणे दिली आहे. https://www.majinoukriguru.in/sarthi-free-computer-course.

योजना नाव – Personality Development and free Computer skill training certificate course.

संस्था – SARTHI Pune व MKCL.

योजनेचा लाभ- मोफत व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास.

एकूण जागा – ४०,०००.

प्रशिक्षण कालावधी – ६ महिने.

पात्रता – १०वी पास.

अधिकृत संकेतस्थळ – www.sarthi-maharashtragov.in.

सविस्तर योजना जाहिरात – येथे पहा.

ऑनलाईन अर्ज येथून करा – अर्ज करा.

अर्ज करण्यासाठी – माहिती पुस्तिका.

SARTHI Free Computer Course 2024
error: Content is protected !!