जालना येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यास व स्वतंत्र पदनिर्मिती मान्यता देण्याबाबत . महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग
जालना येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्याबाबत . महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकः प्रशामा -२०२१ / प्र.क्र . ७४ / आरोग्य -३ अ नवीन मंत्रालय , १० वा मजला , संकूल इमारत , गोकुळदास तेजपाल रुग्णालय आवार , मुंबई . दिनांक : ०५ ऑक्टोबर २०२१ . प्रस्तावना : शारीरिक […]