जनरल नर्सिग व मिडवाईफरी प्रशिक्षणाची ( जीएनएम ) प्रवेश प्रकिया .. सन २०२१-२२, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा
जनरल नर्सिग व मिडवाईफरी प्रशिक्षणाची ( जीएनएम ) प्रवेश प्रकिया .. सन २०२१-२२ सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिनस्थ व महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळ , मुंबई यांनी मान्यता दिलेल्या सोबतच्या यादीतील जिल्हा रुग्णालयांमध्ये २३ जनरल नर्सिग व मिडवाईफरी ( जीएनएम ) प्रशिक्षण संस्थामध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रकिया करण्यास परवानगी देण्यात येत असून […]