यवतमाळ जिल्हा परिषद भरती आरोग्य विभाग
जिल्हा परिषद यवतमाळ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे – या मध्ये मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स , सामाजिक कार्यकर्ता, टेक्निशियन, दंत साह्यक असा ९३ पर्यंत पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया offline आहे. अर्ज तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी कार्यालय ठिकाणी मागितले आहेत. त्यासाठी सर्व माहिती जाहिरात मध्ये देण्यात आली आहे पुढील प्रमाणे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२३
जिल्हा परिषद भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ जाहिरात माहिती पुढील प्रमाणे आहे
एकूण पदे – ९३
अर्ज – offline
शेवटची तारीख – सविस्तर जाहिरात पहा
जिल्हा परिषद भरती यवतमाळ आरोग्य भरती वेळापत्रक
nhm राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती वेळा पत्रक
