BNCMC – Bhiwandi Nijampur Mahanagar Palika आरोग्य विभाग भरती मनपा २०२१, परीक्षा नाही थेट मुलाखत होणार…BNCMC – Bhiwandi Nijampur Mahanagar Palika आरोग्य विभाग भरती मनपा २०२१, परीक्षा नाही थेट मुलाखत होणार…BNCMC – Bhiwandi Nijampur Mahanagar Palika आरोग्य विभाग भरती मनपा २०२१, परीक्षा नाही थेट मुलाखत होणार…

BNCMC Recruitment 2021

BNCMC – Bhiwandi Nijampur Mahanagar Palika Bharti २०२१ आरोग्य विभाग भरती मनपा – Bhiwandi Nijampur Mahanagar Palika bharti 2021, Health department job in munipal coporation bhiwandi CITY MUNCIPAL CORPORATION, भिवंडी महानगरपालिका मध्ये थेट मुलाखत नुसार भरती होणार ज्यामध्ये walk in interview द्वारे निवड केली जाईल, भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका कार्य भागात कोरोना या संसर्गजन्य रोगाची परिस्थी नियंत्रण करने कामी आरोग्य विभागात कॉन्ट्रॅक्ट बेस वर एकत्रित मानधन वर जागा तात्पुरत्या स्वरूपात तातडीने खालील पदे भारयाची आहेत.

Interested and eligible candidates are advise to visit our website www.majinoukriguru.in for more regular update on Bhiwandi Nijampur Mahanagar Palika health department recruitment like selection process, age limit, education qualification, syllabus and other related update, all information given below.

BNCMC Bhiwandi Nijampur Mahanagar Palika Bharti २०२१ पदांची माहिती

एकून पदे-५.

नोकरीचे ठिकाण – भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका , THANE DISTRICT.

मुलाखतिचे ठिकाण- भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका मुख्य प्रशसकीय इमारत दलन क्रमांक ५०६ .

शेवटची व मुलाखतिची तारीख – सकाळी ११: ३० वाजता गुरुवार १५ एप्रिल २०२१.

अर्ज शुल्क –नाही.

रिक्त पदांची संख्या व शैक्षणिक पात्रता.-

क्रमांकपदाचे नावरिक्त पद संख्यापात्रतापगार
लैब टेकनिशियनMD माइक्रोबायोलॉजी/ पैथोलॉजी१०००००
लैब टेकनिशियनबीएससी माइक्रोबायोलॉजी आणि DMLT१७०००
वैद्यकीय अधिकारीबीएससी DMLT१७०००

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती महत्वाच्या लिंक

error: Content is protected !!