ठाणे पोलीस मध्ये ५२१ पदांची भरती २०२२

thane Police Bharti 2022

ठाणे पोलीस मध्ये ५२१ पदांची भरती २०२२ ठाणे Police मध्ये नवीन पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ज्यामध्ये Police Constable (Shipai) पदांची भरती होत आहे. सर्व पात्र उमेदवार online अर्ज http://policerecruitment2022.mahait.org/ या website करू शकतात . एकूण 521 रिक्त पदांची भरती ठाणे Police (ठाणे District Police Department) यांच्या मार्फत प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30th November 2022 आहे. ठाणे पोलीस मध्ये 521 पदांची पोलीस शिपाई भरती.

सर्व पात्र उमेदवार thane Police Bharti 2022 / thane Police Recruitment 2022 / thane District Police Department Bharti 2022 / thane District Police Department Recruitment 2022 / thane Welfare Branch thane Bharti 2022 / thane Welfare Branch thane Recruitment 2022. या भरतीसाठी अर्ज करू शकतील त्याचबरोबर thane पोलीस भरती साठी Syllabus and marks distribution of Written & Oral (Personality) test, Provisional selection, Document verification असी सर्व माहिती thane District Police Department भरती साठी www.majinoukriguru.in/ वर भेटेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now

ठाणे पोलीस भरती २०२२

पदांची माहिती पोलीस शिपाई
एकूण पदे कॉन्स्टेबल पोलीस – 521

महाराष्ट्र पोलीस भरती शैक्षणिक पात्रता

Police bharti 2022 education qualification details – पोलीस भरती २०२२ साठी पोलीस कॉन्स्टेबल , पोलीस चालक , srpf पोलीस या पदांची शैक्षणिक पात्रतायेथे पहा

वय मर्यादा पोलीस भरती २०२२

राज्यातील पोलीस भरती साठी वय मर्यादा मध्ये सूट देण्यात आली आहे सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे click करा

पोलीस शिपाई ठाणे जिल्हा भरती सविस्तर माहिती

ठाणे पोलीस जिल्हा पदांची भरती २०२२ साठी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

जिल्हा thane police
पदाचे नाव पोलीस शिपाई
शैक्षणिक पात्रताबारावी उत्तीर्ण (12 वी पास)
वय मर्यादा पोलीस भरती वय मर्यादा बद्दल येथे माहिती पहा
नोकरी ठिकाणthane police
अर्ज शुल्क खुला प्रवर्ग ४५० रु
राखीव प्रवर्ग – ३५० रु
सविस्तर माहिती येथे पहा
अर्ज प्रक्रिया online
अर्ज सुरु होण्याची तारीख ९ नोव्हेंबर २०२२
शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२२

ठाणे पोलीस भरती २०२२

पदपोलीस शिपाई Police Constable
एकूण पदांची संख्या ५२१
अधिकृत website www.mahapolice.gov.in

पोलीस भरती निवड प्रक्रिया २०२२

२०२२ पोलीस भरती साठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे –

  • शारीरिक चाचणी
  • लेखी परीक्षा
  • पोलीस चालक पदांसाठी वाहन चालक कौशल्य चाचणी

निवड प्रक्रिया मध्ये गुण प्रक्रिया

  • शारीरिक चाचणी – ५० गुण
  • लेखी परीक्षा – १०० गुण
  • पोलीस चालक पदांसाठी वाहन चालक कौशल्य चाचणी – ५० गुण

महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक पात्रता

पोलीस भरती साठी सविस्तर शारीरिक पात्रता माहिती येथे पहा

पोलीस शिपाई

सिंधूदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२

पोलीस चालक

महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक चाचणी माहिती

srpf पोलीस शारीरिक पात्रता

image 8
सविस्तर जाहिरात पहा ठाणे पोलीस शिपाई जाहिरात
अधिकृत website website
online अर्ज करा apply online (सुरुवात ९ नोव्हेंबर २०२२ रोजी)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!