पोलीस भरती २०२२ अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली

पोलीस भरती २०२२ अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली police bharti 2022 पोलीस भरती २०२२ साठी अर्ज करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / srpf पोलीस शिपाई या पदावर आवेदन अर्ज सादर करावयाची मुदत १५/१२/२०२२ रोजी पर्यंत वाढवण्यात येत आहे.

The application date for Police Recruitment 2022 has been extended

police recruitment 2022 नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ( Non Creamy Layer Certificate)

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ( Non Creamy Layer Certificate) हे दिनांक ०१/०४/२०२१ ते ३१/०३/२०२२ या आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या आधारावर सक्षम प्राधिकारी यांनी , भरतीसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत निर्गमित केलेले प्रमाणपत्र वैध राहील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now

तसेच , आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांनी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक रा आ धो – ४०१९ प्र क्र ३१ /१६a, दिनांक १२/०२/२०१९ मधील तरतुदीनुसार दिनांक ०१/०४/२०२१ ते ३१/०३/२०२२ या आर्थिक उत्पन्नच्या आधारावर विहित करण्यात आलेले मूळ प्रमाणपत्र हे दिनांक ३१/११/२०२२ पूर्वीचे असणे आवश्यक आहे.

police bharti 2022 date extended

पोलीस भरती २०२२ Police bharti 2022 district wise vacancy detail

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!