You are currently viewing भंडारा पोलीस भरती २०२२
भंडारा पोलीस भरती २०२२

भंडारा पोलीस भरती २०२२

Bhandara Police Recruitment 2022

भंडारा पोलीस भरती २०२२ – Bhandara Police (Bhandara District Police Department) मध्ये नवीन पदांची भरती साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ज्यामध्ये Police Constable (Police Shipai), Police Constable Driver (Police Shipai Chalak) या पदांचा समावेश आहे. सर्व पात्र उमेदवार online अर्ज पुढील website वर करू शकतील. www.mahapolice.gov.in हि भंडारा जिल्ह्याची website आहे. एकूण जागा (117) आहेत ज्यामध्ये पोलीस शिपाई आणि पोलीस चालक यांचा समावेश आहे. Bhandara Police (Bhandara Police District Department) मार्फत विविध पदांची भरती केली जात आहे या साठी अर्ज करण्याची शेवटची तरीख 30th November 2022 आहे.

पोलीस शिपाई भंडारा जिल्हा भरती सविस्तर माहिती

भंडारा जिल्हा पोलीस पदांची भरती २०२२ साठी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

जिल्हा भंडारा
पदाचे नाव पोलीस शिपाई पोलीस चालक
शैक्षणिक पात्रताबारावी उत्तीर्ण आणि वाहन चालक परवाना
वय मर्यादा वय मर्यादा साठी सूट देण्यात आली आहे
त्यासाठी सविस्तर जाहिरात ९ नोव्हेंबर नंतर पहा
नोकरी ठिकाणभंडारा
अर्ज शुल्क सविस्तर जाहीरात पहा ( ९ नोव्हेंबर नंतर)
अर्ज प्रक्रिया online
अर्ज सुरु होण्याची तारीख ९ नोव्हेंबर २०२२
शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२२

भंडारा पोलीस भरती २०२२

पदाची माहितीपोलीस शिपाई आणि पोलीस चालक
एकूण पदांची संख्या police shipai – 56
police चालक – 61
अधिकृत website www.mahapolice.gov.in

भंडारा पोलीस भरती सविस्तर जागा माहिती

पोलीस शिपाई चालक भरती –

अ.जातीअ.जमातीवी .जा -अभ.ज-बभ.ज-कभ.ज-डवी.मा.प्रई.मा.वईडब्ल्यूएसखुला एकूण
एकूण जागा१०२४56
कप्पीकृत आरक्षण
सर्वसाधारण१०३०
महिला१६
खेळाडू
प्रकल्पग्रस्त
भूकंपग्रस्त
माजी सैनिक
अंशकालीन पदवीधर
पोलीस पाल्य
गृहरक्षक दल
अनाथरिक्त पदांच्या १ टक्के इतकी रिक्त पदे
पोलीस शिपाई चालक भरती

पोलीस शिपाई पदांची माहिती-

अ.जातीअ.जमातीवी .जा -अभ.ज-बभ.ज-कभ.ज-डवी.मा.प्रई.मा.वईडब्ल्यूएसखुला एकूण
एकूण जागा१२२३६१
कप्पीकृत आरक्षण
सर्वसाधारण२०
महिला१८
खेळाडू
प्रकल्पग्रस्त
भूकंपग्रस्त
माजी सैनिक
अंशकालीन पदवीधर
पोलीस पाल्य
गृहरक्षक दल
अनाथरिक्त पदांच्या १ टक्के इतकी रिक्त पदे
पोलीस शिपाई भरती

पोलीस भरती निवड प्रक्रिया २०२२

२०२२ पोलीस भरती साठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे –

  • शारीरिक चाचणी
  • लेखी परीक्षा
  • पोलीस चालक पदांसाठी वाहन चालक कौशल्य चाचणी

निवड प्रक्रिया मध्ये गुण प्रक्रिया

  • शारीरिक चाचणी – ५० गुण
  • लेखी परीक्षा – १०० गुण
  • पोलीस चालक पदांसाठी वाहन चालक कौशल्य चाचणी – ५० गुण

महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक चाचणी माहिती

सिंधूदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२
सविस्तर जाहिरात पहा पोलीस शिपाई
पोलीस चालक
अधिकृत website website
online अर्ज करा apply online (सुरुवात ९ नोव्हेंबर २०२२ रोजी)