DMER Exam date announced 2023- वैद्यकीय शिक्षण विभाग परीक्षा तारखा जाहीर

वैद्यकीय शिक्षण विभाग परीक्षा तारखा जाहीर
वैद्यकीय शिक्षण विभाग परीक्षा तारखा जाहीर

Vaidyakiy shikshan vibhag bharti exam date – 12June 2023 To 20June 2023

DMER Exam Hall ticket download

DMER Exam date 2023

DMER Exam date 12 June to 20 June 2023 announced : vaidyakiy shikshan vibhag bharti exam date announced by vaidyakiy shikshan vibhag saralseva 2023. DMER exam date ( Director medical education and research Mumbai ) published on official website www.med-edu.in/exam-notification-dmer-cot-2023/ all information given below for this exam related like dmer exam date , dmer hall ticket , dmer exam centers.

How to check DMER Exam date

Vaidkiya shikshan vibhag bharti 2023 ( DMER Exam 2023 ) officially published on DMER website

How to Download DMER Hall ticket 2023 exam

DMER Exam date announced for 2023 exam – 12 June to 20 June 2023 information given for how to download DMER Exam hall ticket follow below information.

  • exam date DMER is 12june 2023 to 20june 2023.
  • Hall ticket download process
    • go to this website – click here
    • then login your profile and check availability for hall ticket and download

वैद्यकीय शिक्षण विभाग भरती परीक्षा तारखा प्रसिद्ध

dmer वैद्यकीय शिक्षण विभाग सरळसेवा स्पर्धा परिक्षा -२०२३ बाबत सूचना

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय/दत/ आयुर्वेद/ होमीओपॅथीक / महाविद्यालय व सलग्नित रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागातर्गत गट क परिचर्या व तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता स्पर्धा परिक्षा – २०२३ आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा परिक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर दि.12 जून ते दि. 20 जून, 2023 या दरम्यान तीन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. परिक्षार्थीना परिक्षेचा दिनांक ठिकाण व वेळ याबाबतची सविस्तर माहिती प्रवेशपत्रावर उपलब्ध करून देण्यात येईल. सदरचे प्रवेशपत्र आपल्या लॉगीन आईटीवर तपासाने ही बाब परिक्षार्थीना एस. एम. एस. ई मेलव्दारे कळविण्यात येईल.

प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी – येथे क्लीक करा

dmer exam date – येथे पहा

dmer advertisement – click here

वैद्यकीय शिक्षण विभाग भरती दूरध्वनी चालक अभ्यासक्रम – येथे पहा