You are currently viewing vanrakshak syllabus maharashtra 2022 वनरक्षक अभ्यासक्रम २०२३
vanrakshak syllabus maharashtra 2022 वनरक्षक अभ्यासक्रम २०२३

vanrakshak syllabus maharashtra 2022 वनरक्षक अभ्यासक्रम २०२३

vanrakshak syllabus maharashtra 2022 वनरक्षक अभ्यासक्रम २०२३– महाराष्ट्र वनरक्षक भारती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2022 – महाराष्ट्र वन विभाग लवकरच महाराष्ट्र राज्यातील 10वी/12वी उत्तीर्ण पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी महा वनरक्षक भरती अधिसूचना प्रकाशित करेल. वन भरती २०२२ वेळापत्रक जाहीर झाले आहे. या अगोदर ही भरती 2019 मध्ये 900 रिक्त जागांसाठी करण्यात आली होती, त्यानंतर वनविभाग द्वारे कोणतीही भरती करण्यात आली नाही. आता महाराष्ट्र वनरक्षक भरती 2022 साठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे डिसेंबर नंतर जाहिरात येईल. या पदासाठी निवड होण्यासाठी उमेदवारांना महा वनविभाग ऑनलाइन परीक्षा 2022 आणि वैद्यकीय व शारीरिक चाचणी पास करणे आवश्यक आहे. या लेखात आम्ही महाराष्ट्र वनरक्षक भारती परीक्षा 2022 परीक्षा साठी आवश्यक असलेली सर्व तपशीलवार माहिती समाविष्ट करत आहोत. उमेदवारांना नवीनतम महाराष्ट्र वनरक्षक भारती अभ्यासक्रम 2022, महाराष्ट्र वनरक्षक भारती परीक्षेचा नमुना, महा वनरक्षक मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF साठी खाली दिलेल्या प्रमाणे माहिती आहे. लक्षात घ्या की हा वनविभाग भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न वनरक्षक परीक्षा 2019 वर आधारित आहे, आगामी महाराष्ट्र वनविभाग भरती परीक्षेत काही बदल असल्यास आम्ही येथे अपडेट करू त्यामुळे महाराष्ट्र वनरक्षक भारती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्नशी संबंधित अधिक अपडेटसाठी majinoukriguru वर भेट द्या.

वन विभाग भर्ती 2022 महाराष्ट्र online form

महाराष्ट्र वन विभाग भरती २०२३ साठी online अर्ज सुरु होण्यासाठी वेळापत्रक जाहीर झाले आहे ते येथे पहा .

vanrakshak syllabus maharashtra 2022 वनरक्षक अभ्यासक्रम २०२३

वन विभाग भरती २०२२-२३ परीक्षा वेळापत्रक येथे पहा new

महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक नवीन अभ्यासक्रम 2022-2023 माहिती

वन विभागातर्फे वन खात्यात भरती साठी नवीन वेळापत्रक जाहिरात साठी व परीक्षा साठी प्रसिद्ध केले आहे . वन विभाग मधील परीक्षेचे आयोजन TCS किंवा IBPS या पैकी एका कंपनी मार्फत केले जाईल . वनरक्षक या पदासाठी नेमका कुठल्या विषयाचा अभ्यास करावा त्याची माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

वन विभाग भरती २०२२-२३ परीक्षा वेळापत्रक येथे पहा
वन विभाग भरती २०२२-२३ परीक्षा वेळापत्रक

Maharashtra Vanrakshak Bharti Selection Process 2022

Maharashtra Vanrakshak Bharti Exam Pattern 2022

vanrakshak bharti 2022 physical test

वनरक्षक भरती बद्दल मैदानी चाचणी मध्ये धाव चाचणी व चालण्याची चाचणी कशी होते त्याची माहिती खालील प्रमाणे video मध्ये दिली आहे.