van vibhag bharti 2022 online form timetable

van vibhag bharti 2022 online form timetable वन विभाग भारती महाराष्ट्र २०२३ फॉरेस्ट गार्ड भर्ती वन विभाग भर्ती 2022 वन विभागामध्ये नोकरी मिळवणाऱ्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. वन विभागाने वनरक्षकाच्या(Forest Guard) रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे त्यासाठी वन विभागाचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. जर तुम्ही 10वी/12वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही हा फॉर्म अर्ज करण्यास सक्षम असाल , वन विभागाने वन विभाग मध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी वनविभाग मधील वनरक्षक व इतर गट क व ड पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी पात्र असलेले उमेदवार खालील वेळापत्रक प्रमाणे अभ्यास सुरु करू शकतात.

van vibhag bharti 2022 online form timetable

वन विभाग भरती २०२३ वेळापत्रक

महाराष्ट्र वन विभाग भरती साठी वेळापत्रक प्रसिद्ध जाले आहे ज्यामध्ये सर्व रिक्त पदांची बिंदुनामवली मंजूर करणे ०२/१२/२०२२ पर्यंत असेल , त्यानंतर वन विभाग मधील परीक्षा घेनायासाठी कंपनी निवडणे साठी ०५/१२/२०२२ पर्यंत करावी लागेल , एकदा कंपनी निवड झाल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल २० डिसेंबर २०२२ पर्यंत वेळ असणार आहे. त्यानंतर सर्व पात्र उमेदवार ३१/१२/२०२२ पर्यंत अर्ज करू शकतील. online परीक्षा घेणे त्याचबरोबर त्याचा निकाल लावणे आणि शारीरिक चाचणी , झाल्यानंतर अंतिम निवड करणे व नियुक्ती आदेश देणे ५/३/२०२३ पर्यंत पूर्ण केले जाईल.

वन विभाग गट क लिपिक नि टंकलेखन पदभरती

लिपिक नि टंकलेखन या पदाची भरती प्रक्रिया हि महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत करण्यात येणार असल्याने सदर पदाची भरती प्रक्रिया हि वन विभाग मार्फत होणार नाही. परंतु याचे मागणीपत्र सर्व विभाग मधून वन विभाग मध्ये सादर करण्यास सांगितले आहे.

वनरक्षक पदांची भरती २०२२

वन विभाग मार्फत वनरक्षक या पदांची भरती साठी वेळा पत्रक प्रसिद्ध झाले आहे , त्यासाठी २०/१२/२०२२ पासून जाहिरात जिल्ह्यानुसार प्रसिद्ध केली जाईल. आणि वन रक्षक या पदांचे अर्ज मागवणे आणि परीक्षा व शारीरिक चाचणी घेणे हि सर्व प्रक्रिया केली जाणार आहे.

वन विभाग भरती साठी सर्व माहिती येथे पहा

van vibhag bharti 2022 online form timetable
error: Content is protected !!
Scroll to Top