You are currently viewing नाशिक महानगर पालिका,नाशिक सार्वजनिक आरोग्य विभाग

नाशिक महानगर पालिका,नाशिक सार्वजनिक आरोग्य विभाग

  • Post category:Home

नाशिक महानगर पालिका , नाशिक सार्वजनिक आरोग्य विभाग

भिषक ,

भुलतज्ञ ,

वैद्यकिय अधिकारी एम.बी.बी.एस.

हॉस्पीटल मॅनेजर

स्टाफ नर्स

ए.एन.एम.

एक्स – रे टेक्निशियन

ई.सी.जी. टेक्निशियन

यांची तात्पुरत्या स्वरुपात ( मानधन ) भरती बाबत थेट मुलाखत ( Walk in Interview ) जाहिरात नाशिक महानगरपालिका नाशिक सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ( कोविड -१ ९ ) कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर येथे कामकाजाकरीता खालिल नमुद पदांकरीता ०३ महिने कालावधीकरीता तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर भरती करणेकामी थेट मुलाखत ( Walk in Interview )

अतिरिक्त आयुक्त ( सेवा ) दालन , पहिला मजला , राजीव गांधी भवन मुख्यालय , नाशिक महानगर पालिका . नाशिक खालील नमुद तारखेस दुपारी ०३.०० ते ०५.०० या वेळेत घेण्यात येतील .

सर्व संबंधीत उमेदवारांनी किमान शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्यास आवश्यक त्या सर्व मुळ शैक्षणिक कागदपत्रे व त्यांच्या छायांकीत प्रतिसह मुलाखत ठिकाणी उपस्थित रहावे ,

जाहीरात व अर्ज