maha Portal jobs

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भर्ती

Home

पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पिंपरी ४११०१८ प्रशासन विभाग जाहिरात क्रमांक – १०६३/२०२१ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायो / अस्थायी आस्थापनेवरील खालील नमूद केलेली पदे करार पध्दतीने दरमहा एकत्रित मानधनावर फक्त ६ महिने कानावधीकरीता तात्पुरत्या स्वरुपात भरणेबाबत , प्रस्तुन जाहिरातीत नमूद केल्लेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पध्दतीने www.pcmcindia.gov.in या संकेत […]

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भर्ती Read More »

NHM ZP Pune Bharti

Home

जाहिरात नमुना 370 पदे आरोग्य विभाग , राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद , पुणे विविध पद भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे जिल्हा परिषद , जिल्हा रुग्णालय , तालुका स्तर उपजिल्हा रुग्णालय , ग्रामीण रुग्णालय , प्रा . आ . केंद्र स्तर कार्यक्षेत्रातील पदे भरणे करीता खालीलप्रमाणे जाहिरात देण्यात येत आहे . अर्ज करण्याचे ठिकाण

NHM ZP Pune Bharti Read More »

साडेपंधरा हजार पदांची भरती प्रक्रिया लवकरच – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Home

मुंबई, दि. 14 : सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली असून गट अ ते क पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. श्री. भरणे यांनी सांगितले, ‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा

साडेपंधरा हजार पदांची भरती प्रक्रिया लवकरच – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे Read More »

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भर्ती

Home

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ , ठाणे विभाग , ठाणे विभाग नियंत्रक यांचे कार्यालय , वंदना सिनेमा समोर , पाचपाखाडी , ठाणे ( पश्चिम ) ४००६०२ विषय : – सन २०२१-२०२२ या वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांची नेमणुक करणेबाबत . सन २०२१-२०२२ या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ठाणे विभागात खालील नमुद केलेल्या व्यवसायांसाठी शिकाऊ [

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भर्ती Read More »

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती;BNMC JOBS

Home

Bhiwandi Nizampur Municipal Corporation has started recruitment for various posts through Health Department. It will have recruitment of Medical Officer, Staff Nurse. As there is recruitment through Health Department, you will get opportunity to work in various government hospitals in the Corporation. Thank you for visiting our website daily for updates on new recruits. भिवंडी

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती;BNMC JOBS Read More »

error: Content is protected !!
Scroll to Top