You are currently viewing महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भर्ती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भर्ती

  • Post category:Home

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ , ठाणे विभाग , ठाणे विभाग नियंत्रक यांचे कार्यालय , वंदना सिनेमा समोर , पाचपाखाडी , ठाणे ( पश्चिम ) ४००६०२

विषय : – सन २०२१-२०२२ या वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांची नेमणुक करणेबाबत .

सन २०२१-२०२२ या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ठाणे विभागात खालील नमुद केलेल्या व्यवसायांसाठी शिकाऊ [ प्रशिक्षणार्थी ] उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे .

मोटार मेकॅनिक व्हेईकल ५० उमेदवार एस.एस.सी.उत्तीण व आय.टी.आय .

मेकनिक डिझेल १५ उमेदवार एस.एस.सी.उत्तीर्ण व मेकॅनिक डिझेल व्यवसायात आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक .

इलेक्ट्रीशियन । उमेदवार एस.एस.सी.परिक्षा उत्तीर्ण व इलेक्ट्रीशियन २ वर्षांचा ऑटोईलेक्ट्रीशियन आय.टी.आय , कोर्स परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक .

मेकॅनिकल रेफ्रिजरेटर ०५ उमेदवार एस.एस.सी.उत्तीर्ण व मेकॅनिकल रेफिजरेटर अॅण्ड एअर कंडिशनर अण्ड एअर कंडिशनर कोर्स आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक .

वेल्डर उमेदवार एस.एस.सी.उत्तीर्ण व वेल्डर व्यवसायात आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक .

फिटर उमेदवार एस.एस.सी.उत्तीर्ण व फिटर व्यवसायात आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक .

मशिनिस्ट | उमेदवार एस.एस.सी.उत्तीर्ण व मशिनिस्ट व्यवसायात आय.टी.आय , परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक .

शिटमेटल १० उमेदवार एस.एस.सी.उत्तीर्ण व शिटमेटल व्यवसायात आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक .

मेकनिक सिविंग मशिन ०५ उमेदवार एस.एस.सी.उत्तीर्ण व मेकॅनिक सिविंग मशिन व्यवसायात आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

टर्नर ०२ उमेदवार एस.एस.सी.उत्तीर्ण व टर्नर व्यवसायात आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक .

एकण :- | १०५

Apprentiship student / Apprenticeship Recruitment 2021

वरील सर्व व्यवसायांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा दि . १०.०७.२० २१ रोजी खुल्या प्रवर्गासाठी किमान १७ वर्षे ते कमाल ३८ वर्षे व मागासवर्गीयांसाठी किमान १७ वर्षे ते कमाल ४३ वर्षे असणे आवश्यक आहे . तसेच अनु.जात -४ , अनु.जमात -४ , व विमुक्त जाती व भटक्या जमाती -३ , व इतर यांना उर्वरित जागा जातील .

अर्ज पद्धत

जे उमेदवार दि . २१.०६.२०२१ ते १०.०७.२०२१ रोजीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करतील त्याच उमेदवारांना शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येईल व त्याच उमदेवारांचे कॉन्ट्रक्ट फॉर्म रजिस्ट्रेशन होतील .

http://www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर MAHARASHTRA STATE ROAD TRANSPORT CORPORATION , THANE DIVISION , THANE किंवा आस्थापना क्र . E१११६२७०१०६३ Search करुन ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावा .

Online अर्ज करा