You are currently viewing पिंपरी चिंचवड महानगरपालिका भर्ती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भर्ती

  • Post category:Home

पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पिंपरी ४११०१८ प्रशासन विभाग जाहिरात क्रमांक – १०६३/२०२१

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायो / अस्थायी आस्थापनेवरील खालील नमूद केलेली पदे करार पध्दतीने दरमहा एकत्रित मानधनावर फक्त ६ महिने कानावधीकरीता तात्पुरत्या स्वरुपात भरणेबाबत , प्रस्तुन जाहिरातीत नमूद केल्लेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पध्दतीने www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत .

पशुवैद्यकीय अधिकारी

उद्यान अधिकारी

सहाय्यक उद्यान अधिकारी

कनिष्ठ अभियंता

सुपरवायझर

परवाना निरीक्षक

निरिक्षक

आरोग्य सहाय्यक

लाईजस्टॉक सुपरवायझर

ऑनमल किपर

माळी

निवड प्रक्रिया

अर्ज करण्याची प्रक्रिया

जाहीरात पहा