आरोग्य विभाग भर्ती सोलापुर NHM जाहीरात

Total: 174 जागा पदाचे नाव: अतिविशेषज्ञ, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार परिचारिका आणि इतर पदे शैक्षणिक पात्रता: DM/MS/DNB/MBBS/BAMS/BHMS/MSW/पदवीधर/GNM/B.Sc (नर्सिंग)/DMLT/D.Pharm/B.Pharm/12वी उत्तीर्ण नोकरी ठिकाण: सोलापूर Fee: अराखीव प्रवर्ग: ₹150/-  [राखीव प्रवर्ग: ₹100/-]    अर्ज स्विकारण्याचे ठिकाण: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर अर्ज स्विकारण्याची तारीख: 26 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2021 (11:00 AM … Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भर्ती

image editor output image979517621 1631341419339

पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पिंपरी ४११०१८ प्रशासन विभाग जाहिरात क्रमांक – १०६३/२०२१ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायो / अस्थायी आस्थापनेवरील खालील नमूद केलेली पदे करार पध्दतीने दरमहा एकत्रित मानधनावर फक्त ६ महिने कानावधीकरीता तात्पुरत्या स्वरुपात भरणेबाबत , प्रस्तुन जाहिरातीत नमूद केल्लेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पध्दतीने www.pcmcindia.gov.in या संकेत … Read more

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद मधील जाहिराती

image editor output image91859391 1630339807148

Maharddzp या वेबसाईटवर सर्व जिल्ह्याच्या सर्व जिल्हा परिषदेच्या जाहिराती देण्यात आलेले आहेत त्याची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे तर तुमचा कुठला जिल्हा आहे त्या जिल्ह्याचे जिल्हा परिषद मधील जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर तुम्ही वाचू शकता DHO AKOLA DHO_RE DHO BHANDARA ZP HEALTH DPT जाहीरात प्रकटन DHO BHANDARA ZP HEALTH DPT वर्तमानपत्र जाहीरात 2021 DHO BHANDRA … Read more

NHM ZP Pune Bharti

image editor output image 490421055 1630078398450

जाहिरात नमुना 370 पदे आरोग्य विभाग , राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद , पुणे विविध पद भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे जिल्हा परिषद , जिल्हा रुग्णालय , तालुका स्तर उपजिल्हा रुग्णालय , ग्रामीण रुग्णालय , प्रा . आ . केंद्र स्तर कार्यक्षेत्रातील पदे भरणे करीता खालीलप्रमाणे जाहिरात देण्यात येत आहे . अर्ज करण्याचे ठिकाण … Read more

पुणे जिल्हा परिषद जाहीरात

20210826 181609 1

Zilha Parishad Pune Recruitment 2021.ZP Pune Bharti 2021 : Health Department zilha prishad online application from 01 to 21 Sept 2021 More details like age limit, qualification and how to apply application for ZP Pune bharti 2021 is shared in below pdf file.www.majinoukriguru.in/pune-zp-recruirtment-2021 “२०१९ मधील महापोर्टलवरील जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या सर्व … Read more

Wardha Zilha Parishad Recruitment

20210813 082212

zilha prishad bharti NHM 2021 www.majinoukriguru.in/arogya-bharti-zp-2021 वरील सर्व पदे ही कंत्राटी स्वरुपात मानधन तत्वावर नियुक्ती करीता आले . सदर नियुक्ती हि ११ महीन्या करीता असुन . जर कृती आराखडया नुसार कार्यक्रम सुरु राहिल्यास एक दिवसाच्या खंड देऊन पुर्णनियुक्ती देण्यात येईल . वैद्यकिय अधिकारी ( MBBS ) Specialist / Super Specialist या पदा करीता सेवा प्रवेशाची … Read more

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!