पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2206 जागांसाठी भरती

East Central Railway Recruitment 2021

Railway Recruitment Cell (RRC), East Central Railway has given a notification for the recruitment of Apprentices vacancies for Apprenticeship Training under the Apprentices Act, 1961 over East Central Railway.पूर्व रेल्वे मध्ये विविध जागांची भर्ती होत आहे.www.majinoukriguru.in/east-central-railway-job-2021

एकुण जागा: 2206 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

वयाची अट: 15 ते 24 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पूर्व मध्य रेल्वे(Job Location East Central railway)

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 नोव्हेंबर 2021  (05:00 PM)

अर्ज करण्याची प्रक्रिया-ऑनलाइन

अधिकृत संकेतस्थळ-

पीडीएफ जाहीरात

Read more

कुपवाड शहर महानगरपालिका राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम ( आरोग्य विभाग ) जाहिरात

सांगली , मिरज ,महानगरपालिका कार्यक्षेत्रात डेंगी / चिकुनगुनिया प्रादुर्भाव दिसून येत आहे . यासाठी डेंगी / चिकुनगुनिया यांच्या नियंत्रणासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणीस Breeding Checkers ५ महिन्यांकरिता मनपा क्षेत्रात निव्वळ हंगामी तत्त्वावर खालील दर्शविलेनुसार नियुक्ती केली जाणार आहे . पदाचे नाव Breeding Checkers ( फक्त पुरुष उमेदवारांसाठी ) पदसंख्या – २५ शैक्षणिक अर्हता किमान १० वी … Read more

NHM Ahmednagar … Walk In Interview

NHM Ahmednagar … Walk In Interview कंत्राटी पदभरती जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान शहर आरोग्य सोसायटी , अहमदनगर महानगरपालिका , अहमदनगर अंतर्गत खालील कंत्राटी रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत . अर्जासोबत आवश्यक त्या शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकीत प्रती जोडून अर्जासह दि . ८/१०/२०२१ रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहावे . अर्ज स्विकारण्याचे ठिकाण जुनी महानगरपालिका इमारत , आरोग्य … Read more

मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

सर्वोत्तम संस्थेसाठी कॅनडा येथील कॉमनवेल्थऑफ लर्निंगच्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ , नाशिक गंगापूर धरणाजवळ , गोवर्धन , नाशिक ४२२२२२

Ph.:0253-2230580

http://vemou.digitaluniversity.ac

नोंदणी mail : nondani@yemou.digitaluniversity.ac

सूचनापत्र :

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश दिनांक 01 जुलै 2021 पासून सुरू झाले होते . विनाविलंब प्रवेश घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात आली होती . ती आता संपुष्टात आलेली आहे .

नुकतेच विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झालेले आहेत या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणक्रमास प्रवेश घेता यावा तसेच अद्याप प्रवेश शुल्क न भरलेले उर्वरित विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत , यासाठी मुक्त विद्यापीठाच्या विविध ( बी.एड् . व कृषी शिक्षणक्रम वगळून ) शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेशास मुदतवाढ देण्यात आलेली आहे .

मुदतवाढीचे सुधारीत वेळापत्रक खालील प्रमाणे : विना विलंब शुल्क :

दिनांक 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदत वाढ

मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज करा

Read more

error: Content is protected !!