You are currently viewing मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

सर्वोत्तम संस्थेसाठी कॅनडा येथील कॉमनवेल्थऑफ लर्निंगच्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ , नाशिक गंगापूर धरणाजवळ , गोवर्धन , नाशिक ४२२२२२

Ph.:0253-2230580

http://vemou.digitaluniversity.ac

नोंदणी mail : nondani@yemou.digitaluniversity.ac

सूचनापत्र :

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश दिनांक 01 जुलै 2021 पासून सुरू झाले होते . विनाविलंब प्रवेश घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात आली होती . ती आता संपुष्टात आलेली आहे .

नुकतेच विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झालेले आहेत या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणक्रमास प्रवेश घेता यावा तसेच अद्याप प्रवेश शुल्क न भरलेले उर्वरित विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत , यासाठी मुक्त विद्यापीठाच्या विविध ( बी.एड् . व कृषी शिक्षणक्रम वगळून ) शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेशास मुदतवाढ देण्यात आलेली आहे .

मुदतवाढीचे सुधारीत वेळापत्रक खालील प्रमाणे : विना विलंब शुल्क :

दिनांक 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदत वाढ

मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज करा

Yashwantrao Chavan Maharashtra Open University’s online admission for various courses for the academic year 2021-22 was started from 01 July 2021. The deadline for immediate admission was September 30, 2021. It has now come to an end. The results of examinations for various courses of the university have been announced recently. In order to enable these students to get admission in their next course and not to deprive the remaining students who have not yet paid the admission fee, online admission of students of various courses (excluding B.Ed. Has arrived. The revised schedule of extension is as under: No delay charges: Until 15th October 2021