महाराष्ट्र पोस्ट ऑफिस मध्ये विविध जिल्ह्यासाठी ग्रामीण डाक सेवक व पोस्ट मास्तर या पदासाठी अर्ज मागवण्यात आले होते , त्या मध्ये महाराष्ट्र डाक विभाग साठी एकूण तीन हजार पेक्षा जास्त जागा होत्या , फक्त १० हि पास साठी हि पदभरती हिती कारण , दहावीच्या मार्क्स वर निवड केली जाणार होती . आतापर्यंत याच्या एकूण दोन लिस्ट लागल्या आहेत , आज दिसरी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड यादी खालीलप्रमाणे दिली आहे.