भारतीय डाक विभागच्या ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) भर्ती 2023मध्ये विविध पोस्ट ऑफिसेसाठी 40,000 पेक्षा अधिक पदांची भरती घोषित केली होती. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारानी अर्ज केले होते . पोस्ट GDS / BPM / ABPM पदांसाठी उपलब्ध जागा होत्या. 10 वी पासच्या उमेदवारांसाठी हि चांगली संधी होतील हि जाहिरात मध्ये अर्ज करण्याची तारीख संपली आहे . आता याचा निकाल लागला आहे ज्यामध्ये आता पर्यंत ३ लिस्ट लागल्या आहेत. तिसरी लिस्ट पुढील प्रमाणे आहे.